Product Description
आजच्या आपल्या जगण्यात अनेक पातळीवरचे ‘सवांद’ हरवलेले आहेत. अनेक शब्दांचे स्पर्शार्थ हरवलेले आहेत, अशा स्पर्श- संवादांची गरज अधोरेखित करणारे डॉ. वीणा सानेकर यांचे हे लेखन आजच्या कौटुंबिक-सामाजिक संबंधांच्या बदलत्या पोतावर अचूक भाष्य करते…
ग्रीष्म ऋतूच्या कहराने कोरड्या पडलेल्या व भेगाळलेल्या जमिनीवर अचानक येणाऱ्या पावसाच्या चार थेंबांनी जी प्रसन्नता निर्माण करण्याची क्षमता या संग्रहात आहे.
Reviews
There are no reviews yet.