Product Description
जगातील सर्वात जास्त उंचीवरील युद्धभूमी- सियाचेन
सियाचेनबद्दल एखादं पुस्तक वाचून ते समजून घेणं म्हणजे
सहा आंधळ्यांनी केलेल्या वर्णनावरून हत्तीचं चित्र डोळ्यासमोर आणणं-
वा वेड्यावाकड्या कागदाच्या तुकड्यांत एखादा अर्थपूर्ण आकार शोधणं-
पण हे करताना आपण जर त्याला राष्ट्रप्रेम, सैन्यदलाबद्दल आपुलकी यांची जोड दिलीत-
आणि आमचे सैन्य आमच्या आणि आमच्या मातृभूमीच्या रक्षणासाठी कोणत्या दिव्यातून जातं हे जाणून घेणं आपलं कर्तव्य मानलंत तर-
तर सगळं एकदम खूप सोपं होईल.
Reviews
There are no reviews yet.