Product Description
गज़ला, गीते, मुक्तके अशा एकंदर ५९ रचनांच्या या संग्रहातून प्रेम, विरह, दु:ख, समाजव्यवस्था, राजकारण्यांच्या समांतर न चालणाऱ्या उक्ती, कृती, त्यांचे समाजसेवेवर असणारे बेगडी प्रेम, आदी विषयांवर डबीरांनी मार्मिक भाष्य केले आहे.
Copyright 2016 - Granthali.com
Reviews
There are no reviews yet.