Product Description
१८५७ साली पहिले भारतीय स्वातंत्र्ययुद्ध झाले. त्यात तात्या टोपे अग्रभागी होते. तात्यांचे चतुर मनसुबे, धाडस, चापल्य व कर्तृत्वास मित्रांनीच नव्हेत तर शत्रूंनीही मानाचा मुजरा केला. अशा या पहिल्या स्वातंत्र्यसेनानीची ही शौर्यगाथा.
Copyright 2016 - Granthali.com
Reviews
There are no reviews yet.