Product Description
बाळाच्या आगमनाच्या चाहुलीने सगळेच आई-वडील उत्साहित होतात. पूर्वीच्या एकत्र कुटुंबात वडिलधाऱ्यांकडून गर्भारपणात आणि बाळंतपणात मार्गदर्शन आणि मदत होत असे. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे या दोन्ही गोष्टी अभावाने मिळतात. ती उणीव भरून काढण्यासाठी अनुराधाताईंनी ‘ बाळाची चाहूल ‘ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात बाळाला टोचण्याच्या लसींपासून त्याला झोपवताना म्हणायच्या ओव्यांपर्यंत आणि बाळंतिणीसाठीच्या लाडू अन् खिरींपासून आजीबाईच्या बटव्यातील पारंपरिक औषधांपर्यंत विविध गोष्टी तपशीलवार दिल्या आहेत.
Reviews
There are no reviews yet.