Product Description
बाई, आई, सफळ-संपूर्ण स्त्री या पुरुषरचित मिथ्यकथा आहेत. ही कविता त्यांना वि-रचित करते. या मिथ्यकथांना प्रश्न विचारणार्या स्त्रीवादाला आणि स्त्रीवादाने स्वीकारलेल्या ‘सर्व स्त्रिया’ या गृहितकाला छेद देऊन फुले-आंबेडकरी स्त्रीवादाच्या प्रारूपाला ही कविता नव-रचित करते. अर्पण करते; मुळाक्षरांनाच एक नितांत नवी मानुषता ‘A’ फॉर आंबेडकर.
Reviews
There are no reviews yet.