Product Description
गणितात भारतीयांनी नेत्रदीपक प्रगती केलीआहे संख्याशास्त्र हा गणिताचा एक विशेष भाग. त्यातही भारतीय व विशेषत: मराठी अभ्यासक-संशोधकांनी गेल्या शंभर वर्षांच्या काळात मोलाची भर टाकली. अशा दिग्गज शास्त्रज्ञांचे नाव सातासमुद्रापलीकडे गेले आहे. अशा बारा शास्त्रज्ञांच्या अतुलनीय कामगिरीचा हा परिचय. तो आजच्या पिढीलाही स्फूर्तिदायकवाटेल. त्यांची कामगिरी जाणून घेता घेता संख्याशास्त्राची ओळख होत जाते.
Reviews
There are no reviews yet.