Product Description
गोवा म्हणजे पौर्वात्य आणि पाश्चिमात्य संस्कृतींचा मिलाप. धुंद संगीत, शांत किनारे, प्रसन्न देवालये आणि निवांतपणे जगणारे गोवेकर हे गोव्याचे खरे वैभव. ही खासियत टिकवण्यासाठी ते महाराष्ट्रापासून अलिप्त राहिले. गोव्यातील जुलमी राजवट, हिंदूची देवालये, तिथे होणारे धार्मिक उत्सव, चर्चा, ख्रिश्चन समाजाची मानसिकता आणि स्वास्थ्यप्रिय गोव्यात उफाळून आलेल्या चळवळी यांचा हा मागोवा.
Reviews
There are no reviews yet.