पुस्तक प्रकाशन 2022

‘अरुणा असण्याचा गंध’….

‘अरुणा असण्याचा गंध’….
अरुणा विनोद पवार

यांच्या सुखद आठवणी
जागवल्या आहेत सुहृदांनी,
प्रकाशित होत आहेत पुस्तकरुपात…
‘अरुणा असण्याचा गंध’….

अशोक चौघुले, डॉ. अरुणा ढेरे, गोपी कुकडे,
डॉ. श्रीपाद बाणावली, दिनकर गांगल,
डॉ. विनायक सहस्त्रबुद्धे
यांची उपस्थिती आणि
निशा पारसनीस यांची सुरेल मैफिल,
सोबत संवाद साधणार आहेत अस्मिता पांडे.

तुम्हीही यावेळी आवर्जून
असायला हवे आहात.
त्यासाठी हे निमंत्रण.
शनिवार, २३ एप्रिल २०२२ रोजी
रवींद्र नाट्यमंदिरात, सायं. ४.४५ वा.

भेटूया.
सुदेश हिंगलासपूर
महेंद्र पवार

संपर्क : नितीन नगरकर
९७५७३०७१३५