पुस्तक प्रकाशन 2022

बायका झुळझुळत ठेवतात आयुष्याचा पदर

बायका झुळझुळत ठेवतात आयुष्याचा पदर

उदगीर येथील अ.भा.म. साहित्य संमेलनात
संगीता अरबुने लिखित
बायका झुळझुळत ठेवतात आयुष्याचा पदर
या कवितासंग्रहाचे प्रकाशन

हस्ते
अंजली कुलकर्णी

अध्यक्ष
नीरजा

प्रमुख पाहुणे
भारत सासणे
कौतिकराव ठाले पाटील

कविता वाचन
अनुराधा नेरुरकर, मंदाकिनी पाटील, ज्योती कपिले,
अनिता यमलटे, हर्षदा सुंठणकर

सूत्रसंचालन : कविता मोरवणकर

शुक्रवार, २२ एप्रिल २०२२, सायंकाळी ५.०० वा.
स्थळ : ग्रंथाली स्टॉल,

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, उदगीर

 

बायका_झुळझुळत_ठेवतात_आयुष्याचा_पदर ‘ या माझ्या ग्रंथाली प्रकाशित कवितासंग्रहाचे प्रकाशन नुकतेच उदगीर येथे भरलेल्या
९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष मा. भारत सासणे यांच्या हस्ते ग्रंथालीच्या स्टॉल वर संपन्न झाले.
हा माझा आणि माझ्या माझ्या कवितांचा खूप मोठा सन्मान आहे.
या प्रसंगी अध्यक्ष स्थानी सुप्रसिद्ध साहित्यिक नीरजा तर प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध कथाकार मोनिका गजेंद्रगडकर उपस्थित होत्या.