ग्रंथाली परिवारातर्फे गुढीपाडव्याच्या व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
ॲड फिझ प्रस्तुत चैत्रचाहूल या मनोरंजक कार्यक्रमाचा आस्वाद घेऊन नवीन वर्षाची आनंदमयी सुरुवात करुया.
चैत्र चाहूल
संकल्पना विनोद पवार
कला : गोपी कुकडे
चित्रफित : समीरं अन्नारकर
नेपथ्य : अजित दांडेकर
प्रकाशयोजना : शीतल तळपदे
ध्वनी : राणे ब्रदर्स
निर्मिती आणि संयोजन : महेंद्र पवार
विशेष उपस्थिती :
डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे
अध्यक्ष भारतीय संस्कृतीत संबंध परिषद
खासदार राज्यसभा
पद्मश्री : वामन केंद्रे
ध्यास सन्मान
सुधीर नांदगावकर
चित्रपट संस्कृतीचे प्रसारक व जेष्ठ समीक्षक
रंगकर्मी सन्मान
विश्वास सोहोनी
नाट्य दिग्दर्शक व लेखक
विशेष आभार
सुनील शेट्टी सुजित पतकी
डॉक्टर अविनाश फडके
चैत्र चाहूल २०२२
12
एप्रिल