वाचकाला त्याच्या दारात पुस्तकं मिळावीत, ती वाजवी किमतीत असावीत, त्यातून वाचनप्रसार व्हावा हे उद्दिष्ट घेऊन ‘ग्रंथाली’ सुरू झाली. 1975 पासून आजपर्यंत महाराष्ट्राच्या खेडोपाडी पुस्तकं नेणारी आणि सलग चाळीस वर्षं अव्याहत कार्य करणारी ही एकमेव वाचक चळवळ ठरावी. ‘ग्रंथयात्रा’, ‘ग्रंथमोहोळ,’ ‘ग्रंथएल्गार’, ‘बहुजन साहित्य यात्रा’, ‘विजय तेंडुलकर संवादयात्रा’ वि ‘पुल’ ग्रंथयात्रा, ‘ग्रंथसरिता’ ‘ग्रंथमोहोळ’ ‘ग्रंथएल्गार’ , ‘बहुजन साहित्ययात्रा’ अशा अनेक ग्रंथयात्रा अशा –
१ . यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीनिमित्त ग्रंथप्रदर्शनात मा. शरद पवार
२.सेन्ट्रल बँकच्या शताब्दीनिमित्त त्यांच्या सहकार्याने आखलेल्या ग्रंथायात्रेचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण.
३. यशवंतराव चव्हाण जीवनदर्शन आणि ग्रंथयात्रा
४. गावागावातून ग्रंथप्रदर्शनांना लोटणारी गर्दी
५. ‘ग्रंथसरिता’ सेंन्ट्रल बँकेच्या सहकार्यानं फिरती ग्रंथयात्रा
६. दिनक गांगल सत्तरीनिमित्त ‘कार्यभूमी ते जन्भूमी’ फिरती ग्रंथयात्रा