एकूण प्रकाशने – 1200

चार आवृत्त्या – 160

दोन आवृत्त्या – 250

दहा आवृत्त्या – 125

तीन आवृत्त्या – 180

दहाहून अधिक आवृत्त्या – 25

पारितोषिक विजेती पुस्तके

रोबो, बलुतं, क्लोरोफॉर्म, उपरा, संकल्प, सनद, ज्वालामुखीच्या तोंडावर, वैद्यकसत्ता, आभरान, अखेरचे आत्मचरित्र, मोहीम इंद्रावतीची, स्त्री-पुरुष, गुरुदत्त : तीन अंकी शोकांतिका, पडघम, गांधी (‘ग्रंथाली’स 1984 सालचा वि.पु. भागवत स्मृती पुरस्कार मिळाला.)


रुची / शब्द रुची

77 सालापासून नियमित मासिक अनियमित प्रकाशन. बराच काळपर्यंत वाचक-सभासदांना विनामूल्य. जानेवारी 1988 पासून नियमित, भरगच्च आकर्षक स्वरूपात प्रसिद्धी. मान्यवरांचे नियमित लेखन.