ग्रंथाली - नियमित उपक्रम

ग्रंथालीतर्फे नियमित आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी - इथे क्लिक करा.

Comments Box SVG iconsUsed for the like, share, comment, and reaction icons
3 weeks ago
Granthali Watch

ग्रंथाली आयोजित.

स्मृतिजागर मनस्वी व्यक्तिमत्त्वाचा जयवंत दळवी व्यक्ती आणि लेखक

सहभाग : ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, स्वाती चिटणीस, ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर, शैलेश दातार

सूत्रधार : राजीव नाईक
... See MoreSee Less

Comment on Facebook

Will there be more shows of this??

3 weeks ago
Granthali Watch

ग्रंथाली आयोजित

स्मृतिजागर मनस्वी व्यक्तिमत्त्वाचा जयवंत दळवी व्यक्ती आणि लेखक

सहभाग : ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, स्वाती चिटणीस, ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर, शैलेश दातार

सूत्रधार : राजीव नाईक

रविवार, १७ नोव्हेंबर २०२४ एनसीपीएचे टाटा थिएटर वेळ १२ ते २

कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.

आगाऊ नावनोंदणी करणाऱ्या प्रथम तीनशे रसिकांना जयवंत दळवी यांच्या कादंबऱ्या, नाटके, ठणठणपाळ आदी ध्वनिमुद्रित साहित्याचा आस्वाद तीन महिने घेता येईल असे स्टोरीटेल निर्मित कार्ड ग्रंथालीतर्फे विनामूल्य भेट मिळेल.

निराशा टाळण्यासाठी आपले नाव आजच नोंदवा. आरंभीच्या काही रांगा राखीव असतील.

येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे नाव व मोबाइल नंबर स्वतंत्र लिहून कळवावे.

संपर्क

अरुण जोशी (ग्रंथाली) 8108245797

लतिका भानुशाली (ग्रंथाली) 9322207878

सुजाता जाधव (एनसीपीए) 9820522421

1 month ago
Granthali Watch

"ग्रंथाली" सादर करत आहे

वाचकांसाठी दिवाळीसंध्या

YouTube Video Link 👇
youtu.be/iK-ht95r5WA

नृत्यगुरू झेलम परांजपे आणि सहकारी गायक - मंदार आपटे, अर्चना गोरे, पल्लवी पारगावकर

निवेदक : डॉ. मृण्मयी भजक

दिवाळी अंकांची प्रकाशने व संपादकांचे मनोगत
... See MoreSee Less

एप्रिल २०२४ / मूल्य १० रुपये

गंधर्वांचे देणे - पं कुमारजींशी संवाद

शब्द रुची

ग्रंथाली पुस्तके

वाचन संस्कृती वाढविणे आणि जोपासणे हा एकमेव ध्यास

ग्रंथाली आणि अ‍ॅडफिज निर्मित गगन सदन तेजोमय दिवाळी पहाट

"स्वर अमृताचा"
अमराठी गायकांनी गायलेली
अजरामर मराठी गाणी

ग्लोबल साहित्यसफर

ग्लोकल लेखिका

साहित्याच्या पारावर