Comments Box SVG iconsUsed for the like, share, comment, and reaction icons
6 days ago
Granthali Watch

सांगा पाहू?

#विंद #मराठ
... See MoreSee Less

सांगा पाहू?

#विंदाकरंदीकर #ज्ञानपीठपुरस्कार #मराठीसाहित्य #सुवर्णग्रंथाली

Comment on Facebook

अष्ट दर्शने कवितासंग्रह

1 week ago
Granthali Watch

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

#मकरस | | #वाचन
... See MoreSee Less

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

#मकरसंक्रांती | #ग्रंथाली | #वाचनसंस्कृती
2 weeks ago
Granthali Watch

राष्ट्रीय युवा दिन व स्वामी विवेकानंद जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा!

स्वामी विवेकानंद यांचे विचार आजच्या तरुणाईसाठी अमूल्य प्रेरणास्रोत आहेत. त्यांच्या जयंतीदिनी साजरा करताना,आपल्या तरुणाईच्या ऊर्जेला देशाच्या प्रगतीसाठी दिशा देऊया.

आजचा युवा, भारताचा उज्ज्वल भविष्य!

... See MoreSee Less

राष्ट्रीय युवा दिन व स्वामी विवेकानंद जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा!

स्वामी विवेकानंद यांचे विचार आजच्या तरुणाईसाठी अमूल्य प्रेरणास्रोत आहेत. त्यांच्या जयंतीदिनी #राष्ट्रीययुवादिन साजरा करताना,आपल्या तरुणाईच्या ऊर्जेला देशाच्या प्रगतीसाठी दिशा देऊया. 

आजचा युवा, भारताचा उज्ज्वल भविष्य!

#स्वामीविवेकानंदजयंती #राष्ट्रीययुवादिवस #ग्रंथाली
2 weeks ago
Granthali Watch

अशी एक कविता जी कायमस्वरूपी तुमच्या मनात घर करून राहिली आहे! कमेंट करून नक्की सांगा.

#क #मराठ #साह
... See MoreSee Less

अशी एक कविता जी कायमस्वरूपी तुमच्या मनात घर करून राहिली आहे! कमेंट करून नक्की सांगा.

#मराठीकविता #कवी #मराठीसाहित्य #साहित्यिक
2 weeks ago
Granthali Watch

श्रेष्ठ कादंबरीकार, लेखक विष्णू सखाराम खांडेकर यांची आज जयंती!

आपल्या असामान्य प्रतिभेने मराठी वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या या महान सारस्वतास विनम्र अभिवादन!

#VSKhandekar
... See MoreSee Less

श्रेष्ठ कादंबरीकार, लेखक विष्णू सखाराम खांडेकर यांची आज जयंती!

आपल्या असामान्य प्रतिभेने मराठी वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या या महान सारस्वतास विनम्र अभिवादन!

#VSKhandekar #जयंती

Comment on Facebook

विनम्र अभिवादन

Load more