संजीवनी खेर

ज्येष्ठ पत्रकार संजीवनी खेर या देशी-विदेशी महिला लेखिकांच्या अभिजात पुस्तकांचा परिचय ‘ग्लोकल लेखिका’ या कार्यक्रमाद्वारे दर महिन्याच्या दुसर्‍या व चौथ्या रविवारी करुन देत असतात. हे सर्व डिजिटल कार्यक्रम ग्रंथालीच्या ग्रंथाली वॉच या युट्युब चॅनलवर आपणांला बघता येतील.

Prev 1 of 1 Next
Prev 1 of 1 Next