वसंतदादा
कै. श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व ‘ग्रंथाली’ मुंबई.
आयोजित
ज्येष्ठ पत्रकार
दशरथ पारेकर संपादित
वसंतदादा
या पुस्तकाचे प्रकाशन
प्रमुख पाहुणे
प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे
(कुलगुरू, भारती अभिमत विद्यापीठ, पुणे)
प्रमुख उपस्थिती
प्रा. डॉ. भारती पाटील
(समन्वयक, कै. श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)
शुक्रवार, १३ मे २०२२, सायंकाळी ४.३० वा.
स्थळ : मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय
एस. टी. स्टँड रोड, सांगली