पुस्तकांच्या चित्रवाटा
शिरीष घाटे लिखित
पुस्तकांच्या चित्रवाटा
या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित केला आहे.
अध्यक्ष : श्री. भगवान चव्हाण
(ज्येष्ठ चित्रकार, चोलामंडल)
हस्ते : श्री. गिरीष कुलकर्णी
पटकथा लेखक, अभिनेते, पुणे
सन्माननीय उपस्थिती : मा. कुलगुरू मृणालिनी फडणवीस
पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
या कार्यक्रमास आपण अवश्य यावे ही विनंती
विनित
सुदेश हिंगलासपूरकर
ग्रंथाली प्रकाशन, मुंबई
शनिवार, दिनांक ४ जून २०२२
सायंकाळी ६.१५ वाजता
अॅम्फी थिएटर, हि.ने. वाचनालय संकुल, किल्ला रोड, सोलापूर