पुस्तक प्रकाशन 2022 स्वयंभू जून 14, 2022 Posted by admin 05 जून स्वयंभू मकरंद देवराम भारंबे लिखित स्वयंभू या पुस्तकाचे प्रकाशन शुभहस्ते रंगनाथ पाठारे श्रेष्ठ साहित्यिक, समीक्षक, चिंतक आशुतोष पोतदार कवी, नाटककार ५ जून २०२२ सायंकाळी ६ वाजता विशाखा, कुसुमाग्रज स्मारक, गंगापूर रोड