शंकर बळी संपादित आदिवासी क्रांतीकन्या
या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ
हस्ते
मा. वसंत पुरके (माजी शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य)
अध्यक्ष
मा. प्रतिमा जोशी (पत्रकार साहित्यिक)
वक्ते
मा. उल्का महाजन (सामाजिक कार्यकर्त्या)
मा. सुबोध मोरे (सामाजिक कार्यकर्ता)
मा. प्रा. डॉ. सखाराम डाखोरे (आदिवासी साहित्यिक)
मा. अर्जुन जगधने (साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ता)
सूत्रसंचालन : मा. राजश्री सागळे- गायकवाड
आदिवासी क्रांतीकान्येचा सन्मान : मा. द्रौपदी जंगले (आदिवासी आत्मकथनकार)
शनिवार, दि. ११ जून २०२२ रोजी सायंकाळी ५.३० वा.
स्थळ : प्रा. सुरेंद्र गावस्कर सभागृह, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय,
शारदा टॉकीज, नायगाव, दादर (पूर्व), मुंबई – ४०००१४