पुस्तक प्रकाशन 2022

मराठी सातासमुद्रापार

मेघना साने लिखित
मराठी सातासमुद्रापार

प्रकाशन सोहळा
हस्ते

डॉ. उदय निरगुडकर
ज्येष्ठ पत्रकार, संपादक

पाहुणे
श्री. देवेंद्र भुजबळ
संपादक, न्यूज स्टोरी टुडे वेब पोर्टल

प्रा. प्रतिभा सराफ
सुप्रसिद्ध कवयित्री

सूत्रसंचालन : स्नेहा आघारकर

सोमवार, ११ जुलै २०२२ रोजी, सायंकाळी ६ वाजता
स्थळ : लेढा ल्क्झुरिआ क्लब हाऊस,
माजीवड्याजवळ, ठाणे (प.)