डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी (भाग २) आवृत्ती दुसरी
प्रिय रामू (आवृत्ती तिसरी)
ग्रंथाली आणि
‘ दि बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया (मुंबई प्रदेश)
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
योगिराज बागूल लिखीत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि
त्यांचे दलितेतर सहकारी (भाग २)
आवृत्ती दुसरी
प्रिय रामू
(आवृत्ती तिसरी)
या पुस्तकांचे प्रकाशन
शुभ हस्ते
मा. प्राचार्य श्रीप्रकाशजी अधिकारी
(रायगड मिलिटरी स्कूल, रायगड)
कार्यक्रमाचे आध्यक्ष
मा. श्री. भीमराव आंबेडकर
राष्ट्रिय कार्याध्यक्ष, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया
प्रमुख वक्ते
मा. श्री. निखिलजी वागळे (ज्येष्ठ, पत्रकार)
प्रा. डॉ. वंदनाजी सोनाळकर (ज्येष्ठ लेखिका, अभ्यासक)
मा. श्री. सिद्धार्थ (कार्यपालक निदेशक, आर. सी. एफ. लि.)
मंगळवार, १२ एप्रिल २०२२ सायंकाळी ५.३० वा. आंबेडकर भवन गोकुळदास पत्ता रोड, दादर (पू), मुंबई – २८