चंद्रशेखर शांताराम धुरी लिखित
धडपड
या आत्मकथनाचा प्रकाशन सोहळा
शनिवार दि. १२ मार्च २०२२ रोजी
सायंकाळी ६.०० वा.
प्रमुख अतिथी
मा. श्री डॉमणिक घोन्सालवीस
(माजी आमदार व सहकार महर्षी)
अध्यक्ष
मा. श्री राम नाईक
(माजी राज्यपाल व माजी केंद्रीय मंत्री)
विशेष अतिथी
मा. श्रीमती मनीषाताई चौधरी
(आमदार, दहिसर)
मा. श्री. सायमन मार्टिन
(वसईचे लोककवी)
मा. श्री सुदेश हिंगलासपूर
(ग्रंथाली प्रकाशन)
मा. श्री नारायण मानकर
(द्वितीय महापौर)
मा. श्री राजन नाईक
(जिल्हाध्यक्ष, भाजप)
मा. डॉ. मधुमती जोगळेकर- पवार
(साहित्यिका)