पुस्तक प्रकाशन 2022

गुंफियेला शेला

प्रकाशन सोहळा ….
गुंफियेला शेला चार सख्या चोवीस ह्या कथासंग्रहाच्या यशानंतर आम्ही चार सख्या घेऊन येत आहोत एक नवीन प्रायोगिक लघुकथा संग्रह …. गुंफियेला शेला.
ग्रंथाली प्रकाशनाच्या ह्या नव्या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू शल्यशास्त्र विशारद, लेखिका माननीय डॉक्टर स्नेहलता देशमुख यांच्या शुभहस्ते होणार आहे.
प्रकाशन सोहळा रविवारी दिनांक ३ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ४.०० वाजता
डॉक्टर काशिनाथ घाणेकर मिनी थिएटर, ठाणे येथे संपन्न होईल.
प्रमुख वक्ते :
डॉक्टर आनंद नाडकर्णी
(मनोविकास तज्ञ लेखक)
श्री अविनाश नारकर
(सजग वाचक अभिनेता)
श्री विजू माने
(दिग्दर्शक निर्माता टेक विश्वस्त)
निवेदन
धनश्री दामले
साहित्य-कलारसिकांना उपस्थित राहण्याची विनंती !!
निमंत्रक :
संपदा जोगळेकर कुळकर्णी, डॉ. निर्मोही फडके, हर्षदा बोरकर, सोनाली लोहार,
आणि
ग्रंथाली प्रकाशन