पुस्तक प्रकाशन 2022

हे सांगायला हवं

हे सांगायला हव

“हे सांगायला हव” या पुस्तकाची ब्रेल लिपीतील आवृत्ती प्रकाशन

“हे सांगायला हव” या पुस्तकाची ब्रेल लिपीतील आवृत्ती बी. बी. नागरप्पा (मुख्य न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायालय)
ह्याच्या हस्ते ७ मे २०२२ रोजी
प्रसिद्ध झाली त्यावेळी डावीकडून धनश्री धारप (कार्यक्रम सायोजीका, ग्रंथाली),
लेखिका मृदुला भाटकर (माजी न्यायमूर्ती मुंबई उच्चन्यायालय) आणि प्रा. संजय जैन (ILS,पुणे )