Prev 1 of 2 Next
Prev 1 of 2 Next

‘चॅनेल 4 लाइव्ह’ कादंबरीचे प्रकाशन

लेखक समीरण वाळवेकर, राज ठाकरे,
जब्बार पटेल, अरुण साधू आणि
राजीव खांडेकर

‘भयशून्य चित्त जेथ...’चे प्रकाशन

अर्जुन डांगळे, मधु मंगेश कर्णिक,
अनुवादक डॉ. नरेंद्र जाधव,
वसुंधरा जाधव, कुमार केतकर आणि संगीतकार यशवंत देव

‘यश म्हणजे काय?’चे पुस्तकाचे प्रकाशन

सुदेश हिंगलासपूरकर, जितेंद्र खेर, डॉ. पी.एस. रामाणी,
डॉ. अनिल काकोडकर, लेखिका शिल्पा खेर, भरत दाभोळकर,
डॉ. रवींद्र प्रभुदेसाई, डॉ. शुभा चिटणीस आणि बुकगंगाच्या सुप्रिया लिमये

‘डॉ. रघुनाथ माशेलकर - भारतीय बौद्धिक

संपदेचा उद्गाता’चे प्रकाशन
लेखक अ.पां. देशपांडे, डॉ. रघुनाथ माशेलकर, प्रभाकर देवधर,
प्रा. एम.एम. शर्मा आणि सुशील संझगिरी

‘तसा मी, असा मी’चे प्रकाशन

दिलीप प्रभावळकर, डॉ. नंदकिशोर लाड,
डॉ. विजया वाड, डॉ. स्नेहलता देशमुख
आणि लेखक डॉ. बाळ खरे

‘बोस्की’ 9 पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन

गुलज़ार यांच्या उपस्थितीत
संदेश कुलकर्णी, अमृता सुभाष, अंबरीष मिश्र, अरुण शेवते,
डॉ. प्रदीप उत्पल, सुदेश हिंगलासपूरकर आणि डॉ. लतिका भानुशाली

‘गर्जे मराठी’ या इंग्रजी पुस्तकांचे

डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या उपस्थितीत प्रकाशन
लेखक आनंद गानू/सुनिता गानू,
सुदेश हिंगलासपूरकर, प्रभाकर भिडे आणि सहभागी लेखक