जिवलग जिवाचे
जिवलग जिवाचे : नंदा भटमुळे
नंदा भटमुळे लिखित जिवलग जिवाचे
या पुस्तकाचे प्रकाशन
हस्ते : सचिन गोस्वामी (दिग्दर्शक)
वक्ते : दिनकर गांगल
(ज्येष्ठ पत्रकार, थिंक महाराष्ट्र डॉट कॉमचे संस्थापक)
डॉ. प्रकाश लोथे (लेखक)
सूत्रसंचालन : डॉ. मृण्मयी भजक
रविवार, १५ मे २०२२ रोजी
सायंकाळी ६ वा.