चैत्र चाहूल २०२२
ग्रंथाली परिवारातर्फे गुढीपाडव्याच्या व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
ॲड फिझ प्रस्तुत चैत्रचाहूल या मनोरंजक कार्यक्रमाचा आस्वाद घेऊन नवीन वर्षाची आनंदमयी सुरुवात करुया.
अधिक माहिती आणि छायाचित्रांसाठी इथे क्लिक करा.
‘ग्रंथाली’ संगीत विशेषांक
संपादन – पं. सत्यशील देशपांडे :
हिंदुस्थानी शास्त्रीय कंठसंगीतातील घराणी आणि वर्तमान
- इथे क्लिक करा.
पंडित कुमारगंधर्व विशेषांक :
पं. कुमारगंधर्व यांची सहा व्याख्याने १३ मे ते १८ मे १९८५
- इथे क्लिक करा.
वाचकदिन २५ डिसेंबर २०२१
सामाजिक पर्यावरण आणि शास्त्रीय संगीताची सद्यःस्थिती
: पं. सत्यशील देशपांडे
- इथे क्लिक करा.
‘ग्रंथाली’ संगीत डिजिटल कार्यक्रम
चंद्रकांत सानेकर यांचे ‘गझलगायन’ आणि
गझल संग्रहाचे प्रकाशन
१५ फेब्रुवारी २०२१
ग्रंथाली ४७ वा वाचकदिन
पंडित सत्यशील देशपांडे आणि सहकारी
‘बंदिशीतल सौंदर्यास्थळे’ (एक रसपूर्ण मैफल)
२५ डिसेंबर २०२१
‘लाजवाब’ संगीतकार रवी दाते यांच्या आठवणींचे,
त्यांचे दिलखुलास व्यक्तीमत्व उलगडणारे
पुस्तक प्रकाशन ११ सप्टेंबर २०२१
आठवणींचा बकुळगंध
दिवाळीपहाट २०२१
गगन सदन तेजोमय
दिवाळीपहाट - १४ नोव्हेंबर २०२०
गाणे महाराष्ट्र‘साठी’ – वाचक दीन (४६) २५ डिसेंबर २०२०
‘ग्रंथाली’ संगीतविषयक पुस्तके
स्वरोत्सव
- डॉ. लीना आगाशे
(ग्रंथाली प्रथम संगीत पुस्तक)
अमीरबाई कर्नाटकी
- प्रशांत कुलकर्णी
मुल्ये किंमत 250 रुपये
सवलतीत 150 रुपये
स्वरमंजूषा
- योजना शिवानंद
मूल्य 200 रुपये
सवलतीत 150 रुपये
शरदाचे चांदणे - श्रेष्ठ गायक पं. शरद साठे यांच्याविषयी...
- स्मिता महाजन
मूल्य 400 रुपये
सवलतीत 270 रुपये
डी.के दातार : द व्हायोलीन सिंग
- डॉ. स्मिता दातार
मूल्य 400 रुपये
सवलतीत 250 रुपये
लाजवाब
- ज्योती दाते
मूल्य 400 रुपये
सवलतीत 270 रुपये