पुस्तक प्रकाशन 2022

अति झालं नि हसू आलं…

वसंत दाते लिखित
अति झालं नि हसू आलं…
पुस्तकाचे प्रकाशन
हस्ते
मा. श्री. अशोक नायगांवकर (ज्येष्ठ कवी)
प्रमुख वक्ते : मा. श्री दिनकर गांगल
(ज्येष्ठ पत्रकार आणि थिंक महाराष्ट्र डॉट कॉमचे संस्थापक)
सुत्रसंचालन : अपूर्वा गुप्ता
रविवार, २७ मार्च २०२२ रोजी
सायंकाळी ४.०० वाजता

Back to list