पुस्तक प्रकाशन 2022

कॅन्सर म्हणजे…डोकं फिरलेल्या पेशी

डॉ. सतीश नाईक
डॉ. दुर्गा गाडगीळ
लिखित
कॅन्सर म्हणजे…

डोकं फिरलेल्या पेशी
या पुस्तकाचे प्रकाशन

हस्ते : डॉ. श्रीपाद बाणावळी

अध्यक्ष : डॉ. अविनाश सुपे

प्रमुख पाहुणे
डॉ. गौरवी मिश्रा, गीताली पवार,
अपूर्वा वैद्य- मयेकर

सूत्रसंचालन : डॉ. लतिका भानुशाली

शनिवार, २५ जून २०२२, सायंकाळी ६ वा.

स्थळ : दादर- माटुंगा कल्चरल सेंटर,
माटुंगा (पश्चिम), मुंबई – ४०००१६