पितळी नोंदवही
अलका गरुड अनुवादित
पितळी नोंदवही
आठवणी दाटतात
या पुस्तकाचे प्रकाशन
हस्ते
छाया दातार
(ज्येष्ठ लेखिका)
प्रमुख वक्ते
निरंजन राजाध्यक्ष, विनया खडपेकर
शनिवार, १४ मे २०२२, सायंकाळी ६ वाजता
स्थळ : एस. एम. जोशी, सभागृह, नवी पेठ, गांजवे चौकाशेजारी,
पुणे – ४११०३०