पुस्तक प्रकाशन 2022

भारतरत्न लता मंगेशकर यांना आदरांजली – ‘शब्दारुची’ एप्रिल २०२२

भारतरत्न लता मंगेशकर यांना आदरांजली वाहणारा ‘शब्दारुची’ एप्रिल २०२२ महिन्याचा अंक ‘ग्रंथाली ने प्रसिद्ध केला.
या विशेषांकाचे अनौपचारीक प्रकाशन
अंकाचे अतिथी संपादक सुदेश भोसले
यांच्या उपस्थितीत सोमवार, ११ एप्रिल २०२२ रोजी
सायंकाळी ६.३० वाजता.
गायक समीर दाते याचे सूत्रधार आहेत.

Facebook Video Link
Back to list