पुस्तक प्रकाशन 2022

अरिंदम

अरिंदम

डॉ. निर्मोही फडके लिखित
अरिंदम
या पुस्तकाचे प्रकाशन

हस्ते : नीरजा (ज्येष्ठ कवियित्री- लेखिका)

प्रमुख वक्ते
संदेश कुलकर्णी (प्रसिद्ध अभिनेता – दिग्दर्शक)

अभिवाचन : प्रा. डॉ. वैशाली दाबके

सूत्रसंचालन : अस्मिता पांडे

रविवार, १५ मे २०२२ रोजी सायंकाळी ५.४५
स्थळ : मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे,
१ मजला, वा. अ. रेगे सभागृह, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे (प.)

Back to list