पुस्तक प्रकाशन 2022

कथा मेपल कळ्यांच्या

कथा मेपल कळ्यांच्या

रेवती भागवत लिखित
कथा मेपल कळ्यांच्या
या पुस्तकाचे प्रकाशन

हस्ते : मा राजीव श्रीखंडे

प्रमुख वक्ते : अजित भुरे

सूत्रसंचालन : डॉ. लतिका भानुशाली

शनिवार, २८ मे २०२२ रोजी
सायंकाळी ६.०० वाजता