माझी कॉर्पोरेट दिंडी दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन | माधव जोशी यांच्याशी प्रतिभांगण गप्पा | Pratibhangan
माझी कॉर्पोरेट दिंडी
दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन
आणि प्रतीभांगण गप्पा
रत्नागिरीच्या पालगड गावातील एक मुलगा केवळ आपली
बुद्धिमत्ता आणि परिश्रम यांच्या
बळावर कॅडबरी, कलरकेम,
क्लॉक्नर विंडसर, बायर, ह्युजेस, टाटा टेलीसर्व्हीसेस
अशा जगविख्यात कोर्पोरेट संस्थांच्या
बोर्डरूममध्ये स्थान पटकावतो….
रतन टाटा, पी. चिदंबरम, मुकेश अंबानी, अरुण शौरी, मुरली मनोहर जोशी
अशा मोठ्या व्यक्तिमत्वांशी त्याचा जवळून संबध येतो.. हि खरोखरच प्रेरणादायी
कहाणी आहे ! माधव जोशी यांचा ह ‘माझी कॉर्पोरेट दिंडी’ या पुस्तकात
अत्यंत रंजकपणे मांडला आहे.
या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा
शुक्रवार, ८ जुलै २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता ग्रंथाली प्रतिभांगण,
आयडेंटिटी बिल्डिंग, केन रोड, मन्नत बंगल्याजवळ, बॅडस्टॅड, वांद्रे (पश्चिम) मुंबई
येथे आयोजित केला आहे.
यावेळी माधव जोशी यांच्याशी चंद्रशेखर नेने संवाद साधणार आहे.