पुस्तक प्रकाशन 2022

ग्रंथाली प्रतीभांगण गप्पा – रवि मांद्रेकर यांच्याशी…

ग्रंथाली प्रतीभांगण गप्पा – रवि मांद्रेकर यांच्याशी…

संवाद साधतील विजय साळवी

क्रिकेट हा भारतीयांसाठी खेळ नाही धर्म आहे.
क्रिकेटच्या मैदानावरील रोमांच अनुभावणाऱ्या रसिकांना
क्रिकेटच्या संघटनांमधले राजकारण कळत नाही.

क्रिकेट असोसिएशनमध्ये होणारा भ्रष्टाचार माहीत नसतो.
रवि मांद्रेकर यांनी तो प्रत्यक्ष पाहिला आणि त्याच्याविरुद्ध
लढा दिला. एम.सी.ए. मधील भ्रष्टाचारची परखड कहाणी
म्हणजे ‘बाऊन्सर’. या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच
बॉम्बे जिमखाना येथे झाले.
त्यानिमित त्यांच्याशी योजलेल्या गप्पात सहभागी होण्यासाठी हे निमंत्रण !

रविवार, ३१ जुलै २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता,
ग्रंथाली प्रतीभांगण, आयडेंटीटी बिल्डिंग, केन रोड,
मन्नत बंगल्याजवळ, बॅ न्डस्टॅन्ड, वांद्रे (पश्चिम) मुंबई