प्रथमेश किशोर पाठक लिखित (कोर्पोरेट कविता) कवितासंग्रह प्रकाशन
हस्ते: दासू वैद्य (सुप्रसिद्ध साहित्यिक)
विशेष उपस्थिती – श्री. श्रीधर आंभेरे (ज्येष्ठ चित्रकार), श्री. सुदेश हिंगलासपुरकर (विश्वस्थ, ग्रंथाली)
प्रमुख वक्ते – श्री. स्वानंद बेदरकर (संपादन आणि प्रकाशक शब्दमल्हार)
‘कोर्पोरेट कविता’ हा प्रथमेश पाठक यांचा पहिला कविता कवितासंग्रह ‘आजच्या युगाचा आवाज’ कॉर्पोरेट कवितांमधून उमटला आहे. कवितातर प्रथमेशच्या रक्तातच आहे. आईच्या गर्भात असतानाच त्याला कवितेचे अक्षर – हुंकार ऐकू आलेले आहेत. ‘कॉर्पोरेट कविता’ नामक कवितेत त्याने रक्तातला आवाज एकलेला आहे…. डॉ- सिसिलिया कार्ह्वालो, वसई