

















ग्रंथाली - नियमित उपक्रम
ग्रंथालीतर्फे नियमित आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी - इथे क्लिक करा.
*ग्रंथाली, एनसीपीए आणि बीएमसी* यांच्या संयुक्त विद्यमाने
विद्याधर पुंडलीक, जयवंत दळवी आणि गंगाधर गाडगीळ यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचे व्यक्तित्व आणि साहित्य यावर आधारित
*"जन्मशताब्दी स्मृतिजागर"...*
२७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२५ (गुरू-शुक्र-शनि)...
दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह,विलेपार्ले...
सायंकाळी ४.३० ते ७...
कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.पुढील काही रांगा
राखीव. प्रथम येणाऱ्यास प्रथम यानुसार प्रवेश.
या साहित्योत्सवास अवश्य यावे, ही विनंती.
*कार्यक्रमाचे पासेस २४ फेब्रुवारी पासून खालील ठिकाणी उपलब्ध-*
१) *ग्रंथाली ऑफिस*
१०१, १/बी विंग, 'द नेस्ट',पिंपळेश्वर को.ऑ.हौ. सोसायटी,
टायकलवाडी, स्टारसिटी सिनेमा समोर,मनोरमा नगरकर रोड,
माटुंगा (पश्चिम), मुंबई - ४०० ०१६.
२) *दीनानाथ नाट्यगृह*
नटवर्य दत्ता भट रोड, अगरवाल मार्केट, विलेपार्ले पूर्व,मुंबई- ४०००५७
३) *जवाहर बूक डेपो*
४,सहजीवन,श्रद्धानंद रोड,विलेपार्ले पूर्व, मुंबई - ४०००५७.
टीप- कार्यक्रमाचे पासेस कार्यक्रमादिवशी नाट्यगृहावर उपलब्ध.
*संपर्क -*
डॉ. सुजाता जाधव (९८२०५२२४२१),
धनश्री धारप (९२२३४६६८६०),
आर्या करंगुटकर (९००४९४९६५६)
#जन्मशताब्दीस्मृतिजागर #विद्याधरपुंडलीक #जयवंतदळवी #गंगाधरगाडगीळ #व्यक्तित्वआणिसाहित्य #ग्रंथालीवाचकचळवळ #NCPA #बीएमसी #सुवर्णग्रंथाली
#२७फेब्रुवारीविद्याधरपुंडलीक #२८फेब्रुवारीजयवंतदळवी #1मार्चगंगाधरगाडगीळ
... See MoreSee Less
- Likes: 0
- Shares: 0
- Comments: 0
ग्रंथाली आणि एनसीपीए यांच्या संयुक्त विद्यमाने
सुप्रसिद्ध साहित्यिक, पत्रकार आणि लघुपटकार संजीवनी खेर यांच्या 'ग्लोकल लेखिका' कार्यक्रमाच्या पन्नास भागांच्या यशस्वी पूर्ततेनिमित्त आयोजित कार्यक्रमाची क्षणचित्रे.....
1) साहित्यसंवाद
सुप्रसिद्ध मल्याळम लेखिका डॉ.मानसी यांची मुलाखत घेताना लेखिका, व्याख्यात्या डॉ.दिव्या रवींद्रनाथ.
यूट्यूब लिंक ~ youtu.be/Z_udjhx_v6Y
2) दृक्-श्राव्य संवाद
प्रसिद्ध नायजेरियन लेखिका फातिमा हुसेन एल लाडन
संवादक - मेधा आलकरी.
यूट्यूब लिंक ~ youtu.be/zITn5gSO93Q
3/4) 'ग्लोकल लेखिका' पुस्तकाचे प्रकाशन
निवेदिका, सुधा हुजूरबाजार-तुंबे
सुदेश हिंगलासपूरकर, विश्वस्त, ग्रंथाली
डॉ. लतिका भानुशाली, विश्वस्त, ग्रंथाली
डॉ. सुजाता जाधव, प्रमुख, संदर्भ ग्रंथालय आणि प्रलेखन केंद्र, एनसीपीए
डॉ. उषा ठक्कर, अध्यक्ष, मणिभवन गांधी संग्रहालय, मुंबई
लेखिका संजीवनी खेर
ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर
राजीव श्रीखंडे, ग्रंथाली विश्वस्त
मेधा आलकरी, लेखिका
विजयराज बोधनकर, चित्रकार
5) यावेळी पुस्तकाचे मुखपृष्ठकार विजयराज बोधनकर यांचा सत्कार करताना डॉ. सुजाता जाधव
6/7) संजीवनी खेर यांचा सत्कार करताना डॉ.उषा ठक्कर
आणि डिजिटल एडिटर समीर कदम यांचा सत्कार करताना कुमार केतकर
8) 'ग्लोकल लेखिकाच्या' सादरकर्त्या संजीवनी खेर यांच्याशी संवाद साधताना मेधा आलकरी
यूट्यूब लिंक ~
youtu.be/hWiTETdhhJg
9) परिसंवाद - 'साहित्यातील स्त्री - एक मागोवा'
अध्यक्ष - डॉ.मीना वैशंपायन
वक्ते - डॉ. वसुधा सहस्रबुद्धे, गणेश मतकरी, चित्रा नित्सुरे
समन्वयक - डॉ. निर्मोही फडके
यूट्यग्र
cग्रंथर#ग्लोलळ#grnathaliwatchी#एनसीपीए #grnathaliwatch #ग्लोकललेखिका50
... See MoreSee Less
Rajeev Shrikhande ... See MoreSee Less
ग्रंथाली पुस्तके
पत्रास कारण की – अरविंद जगताप
मुक्काम पोस्ट आई – संदीप काळे
माणूसजत्रा – आदित्य जाधव
ओ.एन.जी.सी.तील दिवस – काशीनाथ भावे
अभ्युदय – प्र.के. वकारे
उजळले स्मृतींचे दिवे – मुक्ता काणेकर
हसत खेळत – सुभाष किन्होळकर
प्रज्ञा महामानवाची भाग १ – डॉ. नरेंद्र जाधव
थंड हवेचे ठिकाण – सुकन्या आगाशे
वचनपूर्ती – मृणाली प्रभू
शहरातला प्रत्येक – सुजाता महाजन
स्वान्तसुखाय – पद्मा कऱ्हाडे
कथा रत्नावली – डॉ. द.ता. भोसले
अविनाशपासष्टी – अविनाश सांगोलेकर
छपाई ते लेखणी – यशवंत मराठे
सेल्यूट- यशवंत व्हटकर
सल – नरेंद्र लांजेवार
नोबेलनगरी 2020 – सुधीर थत्ते, नंदिनी थत्ते
सकेडा – डॉ. केदार हर्डीकर
वेदना माझी सखी – डॉ. द्वारकानाथ बाहेती
सागरतळाशी – सुजाता लोखंडे
ग्यानबाची राज्यघटना – अॅड. सौरभ देशपांडे
नोबेलनगरीतील नवलस्वप्ने २०१८ – सुधीर थत्ते, नंदिनी थत्ते
हरवलेल्या कवितांची वही – संजय कृष्णाजी पाटील
लालबाग – आदिनाथ हरवंदे
मदतनीसनामा – अॅड. राजेश बेहेरे
धर्मधुरीण – डॉ. प्रकाश लोथे
चाहूल उद्याची – दत्ता सावंत
टिंपवणी – डॉ सिसिलिया कार्व्हालीयो
जगाच्या पाठीवर धर्म – पंथ – संप्रदाय (खंड २) – पोपट शं. कदम
लडाख – आत्माराम परब / नरेंद्र प्रभू
भग्न आस्थेचे तुकडे – चंद्रशेखर सानेकर
तसा मी असा मी – डॉ. बाळ खेर
लोकमान्य टिळक घरातले आणि जनमानसातले – डॉ. उज्ज्वला मेहेंदळे
सौंदर्ययात्री – माया परांजपे
हिंदुस्थानी रागदारी संगीतातील सुवर्णयुगाचे मानकरी – रमेश वाघमारे
हसायदान – डॉ. प्रकाश लोथे
व्यासंग आणि विचार – संकलन धनंजय गांगल, अरुण जोशी
सहिष्णुतेचे बांधकाम – डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी
अवनवी – उषा शेठ
हृदयस्पर्शी माधवबाग –सुमेध सिरबुड (वडावाला)
हिंडता फिरता – अरुण शेवते
नोबेलनगरीतली नवल स्वप्ने २०१४ – सुधीर थत्ते, नंदिनी थत्ते
आनंदाचे आवार – यशवंत पाठक
अंतस्त – मधुवंती सप्रे
कितीदा नव्याने तुला आठवावे – संकल्पना : मंदार आपटे
परी जिनरुपी उरावे – डॉ. विश्राम मेहता
अरिंदम – डॉ. निर्मोही फडके
कथा जेनीची – फ्रान्सिस डिमेलो
दृष्टीकोन – दीप्ती वीरेंद्र वारंगे
राखुळी – चांगदेव काळे
गुंजाराव – डॉ शरद कुलकर्णी
जातीव्यवस्था आणि महाराष्ट्रातील जाती – जमाती – सुनिल सांगळे
वय झाल्यावर… (वृद्धत्वाकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन) – रेणू दांडेकर
आदिवासी क्रांतीकन्या – शंकर बळी
धाराशिवते उस्मानाबाद – भारत गजेंद्रगडकर
कौतुकी – टी. एन परदेशी
क्रिकेटची ऐश्वर्या – नीता चापले
माझ्या मराठीचा बोल – अरुण साधू

ग्रंथाली आणि अॅडफिज निर्मित गगन सदन तेजोमय दिवाळी पहाट
"स्वर अमृताचा"
अमराठी गायकांनी गायलेली
अजरामर मराठी गाणी
