ज्येष्ठ लेखक, तत्वचिंतक
श्री. बी.जी. वाघ
(माजी जिल्हाधिकारी) यांच्या
ग्रंथाली प्रकाशित
“एकला चलो रे”
व
“धर्मसत्ता की ज्ञानसत्ता”
या दोन नवीन पुस्तकांचा
प्रकाशन समारंभ
मंगळवार दि. ३ मे २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता
मु.शं. औरंगाबाद्कर हॉल, सार्वजनिक वाचनालय, नाशिक येथे
श्री. उत्तमराव कांबळे
ज्येष्ठ लेखक, माजी अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
श्रीमती नीलिमाताई पवार
सरचिटणीस, मराठा विद्या प्रसारक समाज
श्री. रावसाहेब कसबे
ज्येष्ठ लेखक व विचारवंत