पुस्तक प्रकाशन 2022

माझी कॉर्पोरेट दिंडी

माझी कॉर्पोरेट दिंडी

ग्रंथाली आणि मंथन व्याख्यानमाला आयोजित

माधव जोशी लिखित
माझी कॉर्पोरेट दिंडी
या पुस्तकाचे प्रकाशन
प्रमुख पाहुणे
जॉर्ज वर्गीस (सीईओ, इंडियन एक्सप्रेस)

डॉ. उदय नीरगुडकर

वक्ते : सुधीर जोगळेकर, चंद्रशेखर टिळक
अभिवाचन : संकेत ओक, वृशांक कवठेकर
सूत्रसंचालन : सौरभ सोहोनी

रविवार, १ मे २०२२, सायंकाळी ५.३० वाजता
स्थळ : टिळकनगर शाळेचे प्रांगण, टिळकनगर, डोंबिवली (पूर्व)