ग्रंथाली प्रकाशित पुस्तक प्रकाशन सोहळा
जॉन गोन्साविस लिखित ‘ज्याच्या हाती पुस्तक’ (ग्रंथाली प्रकाशन)
या पुस्तकाचे प्रकाशन रविवार दि. ६ मार्च २०२२ रोजी सकाळी १० वा.
सेंट जोसेफ चर्च उमराळे येथे होत आहे सर्वांना आग्रहाचे निमंत्रण
प्रमुख वक्ते : रे.फा. (डॉ.) रॉबर्ट डिसोझा (संचालक पसायदान, नाळे)
अध्यक्ष : मॉन्सी फ्रान्सिस कोरिया (ज्येष्ठ साहित्यिक व इतिहासकार)
विशेष अतिथी : श्री सुदेश हिंगलासपूरकर (विश्वस्त ग्रंथालय मुंबई)
डॉ. अनिल गोन्साल्विस
(प्रमुख धर्म गुरु सेंट जोसेफ चर्च, उमराळे)
डॉ. जोएल डिकुन्हा
(प्रमुख धर्मगुरू एवरशाईन सिटी वसई)