कथा जेनीची
फ्रान्सिस डिमेलो लिखित
कथा जेनीची
तुम्हा-आम्हा सर्वांची
या पुस्तकाचे प्रकाशन
प्रमुख अतिथी
फादर डॉ. रोबर्ट डिसोजा
(सुप्रसिद्ध तत्वचिंतक आणि बायबल पंडित)
प्रतिमा जोशी
(ज्येष्ठ पत्रकार व लेखिका)
सूत्रसंचालन : मेधा आलकरी
रविवार, २२ मे २०२२, सायंकाळी ५ वा.
स्थळ : मदर वेरोणिका सभागृह, कार्मोल कोन्वेंट हायस्कूल,
अब्राहम नाका, नंदाखाल, विरार (प.)