पुस्तक प्रकाशन 2022

मुग्धाच्या २६ व्या स्मृतिदिनानिमित्त ग्रंथ प्रकाशन सोहळा

मुग्धाच्या २६ व्या स्मृतिदिनानिमित्त ग्रंथ प्रकाशन सोहळा

मुग्धा चिटणीस- घोडके कला सांस्कृतिक प्रतिष्ठान, ठाणे
पितांबरी, डिंपल पब्लिकेशन, ग्रंथाली आणि
व्यास क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने
मुग्धाच्या २६ व्या स्मृतिदिनानिमित्त
ग्रंथ प्रकाशन सोहळा
प्रकाशित होणारे ग्रंथ

मंत्रमुग्धा
लेखक डॉ.शुभा आणि अशोक चिटणीस
(ग्रंथाली तर्फे मुग्धाचे चरित्र)
हृदयस्थ
लेखक
अशोक चिटणीस
(डिंपल पब्लिकेशनतर्फे व्यंगचीत्रणात्मक लेखांची दुसरी आवृत्ती)

‘वेचीत आलो सुगंध मातीचे’
लेखक
अशोक चिटणीस
(डिंपल पब्लिकेशनतर्फे
शिल्पकार भाऊ साठेंचे चरित्र)

‘अद्वितीय’
लेखक डॉ. शुभा चिटणीस
(डिंपल पब्लिकेशनतर्फे
कर्तबगार भावंडांची व्यक्तिचित्रे)

समारंभाचे अध्यक्ष
सन्माननीय
श्री. राजेश नार्वेकर
जिल्हाधिकारी, ठाणे

वक्ते
सर्वश्री मधुकर भावे, रवींद्र प्रभुदेसाई, डॉ. सिसिलीआ कार्व्हालो, खासदार राजन विचारे,
विवेक मेहेत्रे, हर्षदा बोरकर,

विशेष उपस्थिती
अभिनेत्री सुहास जोशी, नगरसेविका सौ. नंदिनी विचारे,
विद्यार्थी विकासक रवींद्र कर्वे आणि ‘अद्वितीय’ मधील कर्तबगार भावंडे,
गणेश मतकरी, सुप्रिया विनोद, हृषीकेश – सत्यजित रामदास पाध्ये,
नंदेश- उदेश उमप, अनहिता-नम्रता-वैशाली इराणी इत्यादी

वेळ : रविवार, दि. २४ एप्रिल १ पर्यंत
ठिकाण : सहयोग मंदिर (दुसरा मजला) घंटाळी, ठाणे