पुस्तक प्रकाशन 2022

पाऊसपर्ण

पाऊसपर्ण – जितेंद्र कुवर

प्रकाशन समारंभ
मा. भारत सासणे सर , संमेलन अध्यक्ष , अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
उदगीर यांच्या हस्ते काल साहित्यसंमेलनात माझ्या ‘ पाऊसपर्ण ‘ काव्यसंग्रहाचे चे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी माझे मित्र आबा महाजन,संदीप पाटील व इतर सन्माननीय पाहुणे उपस्थित होते.
पुस्तक प्रकाशन
सोमवार, २५ एप्रिल २०२२ रोजी