पुस्तक प्रकाशन 2022

राजा कालस्य कारणम

राजा कालस्य कारणम

राजा कालस्य कारणम
पुस्तक प्रकाशन सोहळा

ग्रंथाली मुंबई प्रकाशित बा.ग. केसकर लिखित,
खळबळजनक राजकीय कादंबरी

“राजा कालस्य कारणम”

या कादंबरी प्रकाशन समारंभ
सुप्रसिद्ध मुलाखतकार श्री. सुधीर गाडगीळ यांचे
शुभहस्ते

करण्याचे योजिले आहे. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
प्रमुख उपस्थिती सुप्रसिद्ध अभिनेते श्री उदय लागू
सुप्रसिद्ध पत्रकार श्री मनोहर सप्रे
आणि श्री ज्ञानेश्वर तपकीर (चेअरमन योगीराज पतसंस्था बाणेर)

श्रीमती धनश्री धारप, ग्रंथाली मुंबई
डॉ. मेधा सिधये समीक्षक, पुणे.

स्थळ – पत्रकार भवन नवीपेठ पुणे
दिनांक – सोमवार २५ एप्रिल २०२२
वेळ – सकाळी ठीक १०.३० वाजता

विनीत-दत्तात्रय केशवराव तापकीर
(संस्थापक श्रीराम पतसंस्था बाणेर) पुणे, ४५
श्री हेमंत बाबुराव केसकर, बाणेर.

Back to list