विश्लेषण
पी. विठ्ठल लिखित विश्लेषण पुस्तक प्रकाशन सोहळा
डॉ. पी. विठ्ठल यांच्या ‘विश्लेषण’ या ग्रंथाचे प्रकाशन ज्ञानपीठ पुरस्कार विजेते व प्रख्यात कोकणी लेखक दामोदर मावजो यांच्या
हस्ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात झाले. यावेळी प्रसिद्ध कवयित्री नीरजा यांची प्रमुख उपस्थिती होती. मावजो
आणि नीरजा यांनी यावेळी पुस्तकावर भाष्य केले. याप्रसंगी सुजाता विठ्ठल, अजय कांडर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
पुस्तक प्रकाशन
२४ एप्रिल २०२२ रोजी पुस्तक प्रकाशन