पुस्तक प्रकाशन 2022

प्रेमरंग

प्रा. डॉ. किसन पाटील
लिखित

प्रेमरंग या पुस्तकाचे प्रकाशन

हस्ते गजेंद्र अहिरे
(सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक)

अध्यक्ष
अरविंद जगताप
(ख्यातनाम लेखक, दिग्दर्शक)

प्रमुख पाहुणे

किशोर मेढे
(सुप्रसिद्ध लेखक)

अरुण शेवते
(ज्येष्ठ कवी, संपादक)

नामदेव कोळी
(ख्यातनाम कवी)

या प्रकाशन सोहळ्याचा निमित्ताने
प्रा. डॉ. किसान पाटील यांचे हृद्य असे स्मरण
होणार आहे अशी आमची प्रामाणिक भावना आहे.
तरी कार्यक्रमास अवश्य यावे हि विनंती.

सुदेश हिंगलासपुरकर
(विश्वस्त-ग्रंथाली)

शोभा पाटील प्रतिमा पंकज
(प्रा. डॉ. किसन पाटील कुटुंबीय)

धनश्री धारप
(कार्यक्रम संयोजक- ग्रंथाली)

महेश खरे
(समन्वयक- ग्रंथाली प्रतिभांगण)

रविवार ४ सप्टेंबर २०२२, सायंकाळी ५ वाजता

कार्यक्रमस्थळ : ग्रंथाली प्रतिभांगण, आयडेंटिटी बिल्डिंग,
केन रोड, मन्नत बंगल्याजवळ, वांद्रे बॅन्डस्टॅन्ड (पश्चिम) मुंबई ४०००५०