












ग्रंथाली - नियमित उपक्रम
ग्रंथालीतर्फे नियमित आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी - इथे क्लिक करा.
*ग्रंथाली, एनसीपीए आणि बीएमसी* यांच्या संयुक्त विद्यमाने
विद्याधर पुंडलीक, जयवंत दळवी आणि गंगाधर गाडगीळ यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचे व्यक्तित्व आणि साहित्य यावर आधारित
*"जन्मशताब्दी स्मृतिजागर"...*
२७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२५ (गुरू-शुक्र-शनि)...
दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह,विलेपार्ले...
सायंकाळी ४.३० ते ७...
कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.पुढील काही रांगा
राखीव. प्रथम येणाऱ्यास प्रथम यानुसार प्रवेश.
या साहित्योत्सवास अवश्य यावे, ही विनंती.
*कार्यक्रमाचे पासेस २४ फेब्रुवारी पासून खालील ठिकाणी उपलब्ध-*
१) *ग्रंथाली ऑफिस*
१०१, १/बी विंग, 'द नेस्ट',पिंपळेश्वर को.ऑ.हौ. सोसायटी,
टायकलवाडी, स्टारसिटी सिनेमा समोर,मनोरमा नगरकर रोड,
माटुंगा (पश्चिम), मुंबई - ४०० ०१६.
२) *दीनानाथ नाट्यगृह*
नटवर्य दत्ता भट रोड, अगरवाल मार्केट, विलेपार्ले पूर्व,मुंबई- ४०००५७
३) *जवाहर बूक डेपो*
४,सहजीवन,श्रद्धानंद रोड,विलेपार्ले पूर्व, मुंबई - ४०००५७.
टीप- कार्यक्रमाचे पासेस कार्यक्रमादिवशी नाट्यगृहावर उपलब्ध.
*संपर्क -*
डॉ. सुजाता जाधव (९८२०५२२४२१),
धनश्री धारप (९२२३४६६८६०),
आर्या करंगुटकर (९००४९४९६५६)
#जन्मशताब्दीस्मृतिजागर #विद्याधरपुंडलीक #जयवंतदळवी #गंगाधरगाडगीळ #व्यक्तित्वआणिसाहित्य #ग्रंथालीवाचकचळवळ #NCPA #बीएमसी #सुवर्णग्रंथाली
#२७फेब्रुवारीविद्याधरपुंडलीक #२८फेब्रुवारीजयवंतदळवी #1मार्चगंगाधरगाडगीळ
... See MoreSee Less
- Likes: 0
- Shares: 0
- Comments: 0
ग्रंथाली आणि एनसीपीए यांच्या संयुक्त विद्यमाने
सुप्रसिद्ध साहित्यिक, पत्रकार आणि लघुपटकार संजीवनी खेर यांच्या 'ग्लोकल लेखिका' कार्यक्रमाच्या पन्नास भागांच्या यशस्वी पूर्ततेनिमित्त आयोजित कार्यक्रमाची क्षणचित्रे.....
1) साहित्यसंवाद
सुप्रसिद्ध मल्याळम लेखिका डॉ.मानसी यांची मुलाखत घेताना लेखिका, व्याख्यात्या डॉ.दिव्या रवींद्रनाथ.
यूट्यूब लिंक ~ youtu.be/Z_udjhx_v6Y
2) दृक्-श्राव्य संवाद
प्रसिद्ध नायजेरियन लेखिका फातिमा हुसेन एल लाडन
संवादक - मेधा आलकरी.
यूट्यूब लिंक ~ youtu.be/zITn5gSO93Q
3/4) 'ग्लोकल लेखिका' पुस्तकाचे प्रकाशन
निवेदिका, सुधा हुजूरबाजार-तुंबे
सुदेश हिंगलासपूरकर, विश्वस्त, ग्रंथाली
डॉ. लतिका भानुशाली, विश्वस्त, ग्रंथाली
डॉ. सुजाता जाधव, प्रमुख, संदर्भ ग्रंथालय आणि प्रलेखन केंद्र, एनसीपीए
डॉ. उषा ठक्कर, अध्यक्ष, मणिभवन गांधी संग्रहालय, मुंबई
लेखिका संजीवनी खेर
ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर
राजीव श्रीखंडे, ग्रंथाली विश्वस्त
मेधा आलकरी, लेखिका
विजयराज बोधनकर, चित्रकार
5) यावेळी पुस्तकाचे मुखपृष्ठकार विजयराज बोधनकर यांचा सत्कार करताना डॉ. सुजाता जाधव
6/7) संजीवनी खेर यांचा सत्कार करताना डॉ.उषा ठक्कर
आणि डिजिटल एडिटर समीर कदम यांचा सत्कार करताना कुमार केतकर
8) 'ग्लोकल लेखिकाच्या' सादरकर्त्या संजीवनी खेर यांच्याशी संवाद साधताना मेधा आलकरी
यूट्यूब लिंक ~
youtu.be/hWiTETdhhJg
9) परिसंवाद - 'साहित्यातील स्त्री - एक मागोवा'
अध्यक्ष - डॉ.मीना वैशंपायन
वक्ते - डॉ. वसुधा सहस्रबुद्धे, गणेश मतकरी, चित्रा नित्सुरे
समन्वयक - डॉ. निर्मोही फडके
यूट्यूब लिंक ~
youtu.be/cvwRd_a4hck
#ग्लो
#grnathaliwatch
... See MoreSee Less
Rajeev Shrikhande ... See MoreSee Less
ग्रंथाली पुस्तके
मुंबई ते काश्मीर – अरुण वेधीकर
जातीव्यवस्था आणि महाराष्ट्रातील जाती – जमाती – सुनिल सांगळे
जगावेगळी माणसं – रमेश वाघमारे
हुंकारनाद – अनुराधा नेरुरकर
आठवणी दाटतात – अनुराधा विष्णू गोरे
गोरवेणा – डॉ. विजय जाधव
जैतापूर अणुमंथन – राजा पटवर्धन
गर्जे मराठी (इंग्रजी भाग २) – आनंद गानू, सुनिता गानू
हे सांगायला हवं – मृदुला भाटकर
दीपदान – चंद्रशेखर सानेकर
मुक्काम पोस्ट आई – संदीप काळे
बिमलरॉय यांची मधुमती – सरोज बावडेकर
काळे आकाश नीळा प्रकाश – डॉ. प्रमोद सलगारकर
आनंदयात्री – पोलीस अधिकार्याची डायरी – जयंत नाईकनवरे
लुपसचे महाभारत – अंजली रानडे
हसत खेळत – सुभाष किन्होळकर
आठवणींच्या जगात – निरुपमा प्रधान – सोनाळकर
हे काही शब्द – रत्नाकर मतकरी
गझलच्या उजेडात गझल – चंद्रशेखर सानेकर
लाखो इथले गुरु – फ्रान्सिस डिमेलो
रंगभूमीचे सौंदर्यशास्त्र – अनुवाद – डॉ. वसुधा सहस्रमबुद्धे
नोबेलनगरीतील नवलस्वप्ने 2017 – सुधीर थत्ते, नंदिनी थत्ते
माणूसजत्रा – आदित्य जाधव
हस्तसंवाद – देवेंद्र पाटील
नेदरलँड डायरी – सुलभा कोरे
सफरनामा – स्मिताभागवत
एकला चलो रे! – बी.जी. वाघ
बाऊन्सर – रवि मांद्रेकर
समर्थ व्यवस्थापन (दासबोध) – रमेश कुलकर्णी
आमची आई – किशोर कुलकर्णी
गंध आणि काटे – चांगदेव काळे
सुंदर ते ध्यान – डॉ. यश वेलणकर
प्रतिबिंब – संजीव वाडीकर
साडी गं साडी – ज्योती रत्नपारखी-वालझाडे
पाणीबाणी – डसंकलन – प्रदीप साळगावकर
क्षितीज पश्चिमेचे – विनता कुलकर्णी
लेझीम खेळणारी पोरं – संजय कृष्णाजी पाटील
परी जिनरुपी उरावे – डॉ. विश्राम मेहता
NKD A Man of Convection – Shahaji Deshmukh
नोबेलनगरी 2020 – सुधीर थत्ते, नंदिनी थत्ते
कथा रत्नावली – डॉ. द.ता. भोसले
पटावरच्या सोंगट्या – चांगदेव काळे
प्रोमीसलँड – अविनाश बागल, अनु. जी. बी. देशमुख
चिंतन-भाग 2 – शरद काळे
पारुल – एक प्रेमकहाणी – हर्ष दहेजीया, अनु सविता दामले
अनवट निवडक गोखले– नीला वसंत उपाध्ये
बखर घारापुरीची – रवींद्र लाड
ओंजळभर शिंपले – शशिकांत जागीरदार
स्वप्नपंखांना आकाश थिटे – मेधा आलकरी
कर्मवीर भाऊसाहेब हिरे – ज्योत्स्ना सोनसाखळकर
विश्वसंचारी – डॉ. अनंत पां. लाभसेटवार
बाबासाहेब……! यशवंत मनोहर
शोधयात्रा – डॉ. अनंत देशमुख
मंदिर शिल्पे – डॉ. माया पाटील
कोरोनाचा कहर – सामाजिक भान आणि प्रतिक्रिया – डॉ. पी.एस. रामाणी
माध्यमयात्रेतील माणसं – रविराज गंधे
अलूफ – सदानंद डबीर
भग्न आस्थेचे तुकडे – चंद्रशेखर सानेकर
या फुलपाखराच काय करायचं ? – राधिका कुंटे
स्वप्नपूर्ती – अरुण शेवते
अचानक – स्मिता भागवत
आरसपानी जगताना – वीणा सानेकर
आकाशवीणा – वीणा आशुतोष रारावीकर
लाल माती – विश्वास पाटील
प्रभु अजि गमला – डॉ. स्मिता निखिल दातार

ग्रंथाली आणि अॅडफिज निर्मित गगन सदन तेजोमय दिवाळी पहाट
"स्वर अमृताचा"
अमराठी गायकांनी गायलेली
अजरामर मराठी गाणी
